Wednesday, 10 October 2018

आनंद

जीवनाला एकदा खूप दु:ख झालं.
म्हणून त्याने 'जीवन' संपवायचं ठरवलं.

खरे तर ती आत्महत्याच होती. 
परंतू 'आत्मत्याग' या गोंडस नावाखाली त्याने एक पत्र लिहिण्यास घेतलं.

दु:खाचे पाढे लिहित असतांना, जीवनाला जाणवले की,
'जीवनात कधी आनंदाचे प्रसंगही आले असतील (!)
ते ही लिहावे.'

असे वाटून त्याने ते ही लिहिण्यास सुरुवात केली.

नि लिहीता लिहीता, एका आनंदाच्या क्षणी जीवनाने पाहिलं की,
आनंदात आपण स्वतःला सामावून घेतलं होत, म्हणून आपण आनंदी होतो.

पण दु:खाशी मात्र परकेपणाने वागलो.

म्हणून एका अनामिक भावनेने जीवनाने दु:खाला गाढ आलिंगन दिलं.

आणि जीवनाला आनंद झाला.

23 comments:

Unknown said...

Nice

Unknown said...

Very nice

Unknown said...

Very nice

Unknown said...

खुप सुंदर...

Unknown said...

मस्तच.....

Unknown said...

खरंय आनंदाचे क्शण आपण वेचतो आणि आत्मविश्वासाने जगायला नव्याने नेहमीच पात्र आहोतअसे दाखवत असतो .मग एखादा वाईट प्रसंग ओढावला कि स्वतः चीच किव करायला लागतो ,.अस न करता दुःख आहे म्हणून सुख आहे ,आनंद आहे . तेव्हा दुःख ही पचवता आलेच पाहीजे .तशी आपल्या मनाशी आपण सांगड घालायला हवी.
हेमंत मी सहमत आहे तुझ्या विचाररांशी.
खूपच छान लिहीले आहेस.

Unknown said...

Hemant
Nice,motivating thoughts.
Over the years, I have understood 2/3 things
Happiness and sorrow (pains) are parts of life, accept them and face them.
Only i can make myself Happy,no outside world.
When I point a finger to someone, I immediately thing about three fingers pointed towards me.
Hemant

Unknown said...

Really good one

Unknown said...

छान लिहले
कांही दुःख फार जड असतात ,कुणीतरी हात द्दावा ,ऊचलुन घ्यायला मग हलकं होत दुःख ही

Unknown said...

मस्त हेमंतजी

Unknown said...

मस्त हेमंतजी

Unknown said...

सूंदर

Unknown said...

Kupe mastch

Deepak Blogger said...

Very nice... Keep writing

हेमंत पोहनेरकर said...
This comment has been removed by the author.
हेमंत पोहनेरकर said...

Sincerely thanks to all for giving motivation for writing....

Manoj perkar said...

Very nice hemant

Unknown said...

सर खूप छान

Unknown said...

छान सर्

Unknown said...

Very nice Hemant ji. Please keep writing such a greatful thoughts.

Unknown said...

Kya baat hai Hemant 😍👌👌👌

Unknown said...

वा ! छान

Unknown said...

खुप छान

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...