त्याला नववर्षाचा संकल्प काय करावे, हे काही केल्या सुचत नव्हते.
नि शेवटी त्याने रोजनिशीत 'केवळ नावीन्य' हे दोन शब्द लिहिले.
त्याला नववर्षाचा संकल्प काय करावे, हे काही केल्या सुचत नव्हते.
तो त्याच्या लिखाणाला सुरवातीस तो समाजपरिवर्तनाचे 'शस्त्र' असे संबोधायचा.
त्या दोघांत बऱ्याच दिवसांत कडाक्याचे भांडण झाले नव्हते.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...