Sunday, 26 March 2023

अलक

 

तो त्याच्या लिखाणाला सुरवातीस तो समाजपरिवर्तनाचे 'शस्त्र' असे संबोधायचा.

लिखाणातील प्रगल्भता जशी जशी वाढत गेली तसे तसे त्याच्या लक्षात आले, ते तर त्याच्या अंतर्मनावरील 'वस्त्र' आहे.

नि आता रसिक वाचक त्याचे लेख वाचून म्हणत होते, 'तो त्याच्या लेखांतून संस्कृती जतन करतो.'

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...