Sunday, 26 March 2023

अलक


त्या दोघांत बऱ्याच दिवसांत कडाक्याचे भांडण झाले नव्हते.

त्याला काही तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.

मग नकळत त्याने तिच्या माहेरचा विषय काढला.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...