Sunday, 7 January 2024

अलक

 एव्हाना विमानाचा वेग ध्वनीच्या वेगा जवळ जवळ जाऊन पोहचला होता.

‘सामान्य माणसाच्या जीवनात काय फरक पडला’, यावर शास्त्रज्ञ विचारविमर्ष करत होते.

तेंव्हा त्यांच्या लक्षात आले, 

आपण प्रकाशाचा वेगही साधला तरीही मनुष्याला मनाच्या वेगाचेच वेड अधिक आहे.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...