त्याला मोकळा भात आवडायचा तर तिला अस्सट.
इटुकल्या संसारात अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी होत होत्या.
तरीही संसार सुखाचा झाला.
एकमेकांची स्वभावभिन्नता जपत प्रेम करता येतं, हा नवा अध्याय ते रचत होते.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment