ती - तुझा द्विधा मनस्थितीचा स्वभाव आता बदलला पाहिजे.
तो - ठिक आहे. प्रयत्न करतो.
परंतु आजवर गोष्टी तुझ्या आवडीच्या करण्याच्या विचारात असायचो.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment