खरंतर साहित्यीक होण्याचे त्याचे स्वप्न होते. पण तो 'कंटेंट रायटर' झाला. त्यातही त्याने मोठा नावलौकिक मिळवीला.अमाप प्रसिद्धी मिळविली.
एकदा त्याच्या क्लायंटनी त्याला विचारले, "स्वतःसाठी काही लिहिता का?"
त्यावर स्मितहास्य करीत तो उत्तरला, "हो. लिहितो ना. पुढच्या महिन्यात मिळावयाच्या असाइनमेंटचे अंदाजपत्रक..."
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
1 comment:
👍
Post a Comment