"संसाराच्या रहाटगाडग्यात स्वतःच्या आवडी-निवडी जपायच्या राहून गेल्या",
निवृत्त झाल्याच्या दिवशी त्याने मित्राजवळ खंत व्यक्त केली.
"वेडा आहेस?", मित्र म्हणाला,
"नीट बघ. बालपणापासूनची 'आपली मैत्री' आपण जपली आहे ना!"
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
2 comments:
खूप छान लिहिले आहेत "अलक"
अभिनंदन!!!! हेमंत!!
मन:पूर्वक धन्यवाद
Post a Comment