Sunday, 17 September 2023

अलक


 त्याला स्वातंत्र्याचा अर्थ त्याच्या मुलाला समजावून सांगायचा होता.

पण प्रत्यक्ष अनुभव देण्याचा मार्ग सुचत नव्हता.

मग त्याने मुलाला एकदा स्वैराचार करायची संधी दिली.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...