Monday, 18 September 2023

अलक

 कर्ज म्हणजे आर्थिक गुलामगिरी’, त्याने नुकतीच नोकरी लागलेल्या मुलाला कान मंत्र दिला.

नि पहिल्यपगारात महागडा मोबाईल ईएमआई वर घेण्याचा निर्णय सोडून दिला.

सर्वसामान्यवर्गात जीवन जगताना आजच्या काळात आपली पुढची पिढी ‘आर्थिक स्वलंबन’ पाळु शकते, याचा त्याला खूप आनंद झाला.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...