त्याने त्याच्या इटुकल्या लाडोकरिता उंदीरमामावरती एक आरती रचली.
ती तिला प्रचंड आवडली.
नि आता तो मुलीच्या आनंदासाठी वस्तू विरहित गोष्टींचा शोध करू लागला आहे.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment