Sunday, 24 September 2023

अलक




गणेशोत्सवातील सामाजिक प्रबोधनासाठी व्याख्यानाची परंपरा शंभर वर्षांनंतर आजही एका गणेश मंडळाने सुरू ठेवली आहे.

“श्रोते खूपच कमी असतात”, एका गणेश भक्ताने खंत व्यक्त केली.

त्यावर मंडळाचे ज्येष्ठ अध्यक्ष म्हणाले, “अनुकूलतेतील आव्हाने’, हा पुढील वर्षीच्या एका याख्यानाचा विषय ठेऊया”

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...