Tuesday, 19 September 2023

अलक


‘मानसिक गुलामगिरी’ या विषयावर . एक पथनाट्य लिहून द्या, असे एका सामाजिक संस्थेने त्याला सांगितले.

अवघे १० मिनिंटांचे पथनाट्य लिहायला त्याला एक वर्ष लागले.

तोवर तो ‘मनाच्या श्लोकां’चा अर्थ जगण्याचा प्रयत्न करत होता.


No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...