आजोबांनी सांगितलेली चिऊ-काऊची गोष्ट आता ती आजोबांनाच सांगायला शिकली आहे.
पण गोष्ट संपताना ती प्रत्येक वेळेस हळवी होत प्रश्न विचारते,
"आपण काऊदादाला मेणाचे घर बांधायला शिकवायचे का?"
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment