दोघांचा कलेचा संसार.
दोघांना जसे जसे पूरस्कार मिळत गेले तसा तसा त्यांचा अहंकार वाढत गेला नि तिची जबाबदारीची जाणीव.
त्याच्यातील 'अहं' कमी करण्याच्या प्रयत्नात तिने त्याला केवळ जाणीव करून दिली, 'आपल्या कलेच्या संसाराला 'निखळ आनंद' हेच आपत्य हवे आहे.'
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment