"पार्टी आनंदसाजरा करण्यासाठी करायची असते", ती त्याला म्हणाली.
"नाही", तो तिला थांबवत म्हणाला, "आपल्या आनंदात मित्रांना सहभागी करण्यासाठी."
"दोन्ही एकच", ती.
"नाही", त्याने परत तिला थांबवले. म्हणाला,
"दुःखाच्या दिवसात सोबत केलेले बरेचदा आनंदाच्या दिवसात विसरले जात असतात."
No comments:
Post a Comment