Sunday, 31 December 2023

अलक

 त्याला कमी वयात बढती मिळाली.

तो आता एमडी झाला होता.

आजवरच्या आयुष्यात काय काय कमावलं याचा तो विचार करत आनंदून गेला होता.


परंतू लगेचच तो शांत झाला.


त्याला गमावलेली गोष्ट आठवली.


त्याची आई आठवली.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...