Sunday, 17 December 2023

अलक


त्याला व्याख्याता व्हायचे होते. पण संसाराच्या रहाटगाडग्यात अडकला.

आपलं वक्तृत्व केवळ पोटभरण्याइतपतच राहतय याचं त्याला अतीव दुःख झालं.

मग त्याने वृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्तीची अनुभूती घेण्यास सुरुवात केली.



No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...