दोघांचा कलेचा संसार.
गोघांना जसे जसे पुरस्कार मिळत गेले. तसा तसा त्याचा अहंकार वाढत गेला नि तिची जबाबदारीची जाणीव.
तिच्यातील 'मी' कमी करण्याच्या प्रयत्नात तिने त्याला केवळ जाणीव करून दिली.
'आपल्या कलेच्या संसाराला केवळ 'निखळ आनंद' हेच आपत्य हवे आहे.'
No comments:
Post a Comment