‘शाळा सुटली पाटी फुटली….’, म्हणत घरी जायचे लहानपणीचे दिवस आठवून ती अधिक भावविभोर झाली.
कारणही तसेच होते.
वडील उच्चशिक्षणासाठी तिला परगावी पाठवण्यासाठी तयार नव्हते.
नि मग त्याच्या लक्षात आले शेजारधर्म असाच पाळायचा असतो.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment