Sunday, 31 December 2023

अलक

 त्याच्या तापटपणामुळे ती त्रस्त झाली होती.

घटस्फोट हा एकच पर्याय राहिला होता.


मग तिने नवा मार्ग स्वीकारला.


पत्नीम्हणून प्रयत्न करून झाले होते,

तिने मैत्रीण म्हणून सोबत करायचे ठरवले.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...