Sunday, 10 December 2023

अलक

 

दोघांचा कलेचा संसार.

रंगदेवतेला साक्षी ठेवून सुरु झालेला संसार न्यायदेवतेच्या दारी पोहंचला.

आपली चूक होते आहे, हे लक्षात येताच त्याने तिची क्षमा मागितली. 

नि रंगदेवतेसमोर नवीन नाटक घेऊन सादर झाला, 'कोर्टाची पायरी'. 

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...