Tuesday, 29 October 2024

अलक ४७८



एका ज्येष्ठ राजकीय विचारवंतांनी भारतीय लोकशाहीचे वर्णन करणारे  ‘पक्षीय राजकारण’ असे आपले पुस्तक प्रकाशीत केले.

त्यातील ‘चिंताजनक’ या सदरात ते लिहितात, ‘ पूर्वीच्याकाळी मित्रपक्ष आणि विरुद्धपक्ष, असे दोन पक्ष असायचे. आता मात्र सत्तारूढपक्ष आणि शत्रूपक्ष, असे दोन पक्ष असतात’.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...