अति लघु कथा
विद्वान लोकांत आपली गणना व्हावी म्हणून तो खूप अभ्यास करायचा.
परंतु म्हणावी तेव्हढी विद्वत्ता त्याच्यात कधी आली नाही.
अनेक प्रकारे प्रयत्न करून आजही त्याची गणना विद्वानांत केली जात नाही.
म्हणून मग त्याने आता त्याने स्वतःचे नामकरण 'पंडित' असे केले आहे.
2 comments:
Excellent 👍
मन:पूर्वक धन्यवाद
Post a Comment