अधःपतनाला एक छोटासा विचारही पुरेसा असतो.
तो मात्र 'तो प्रसंग म्हणजे केवळ एक अपघात होता', म्हणून बोळवणी करत होता.
ती सावरली. म्हणाली,
"मला एक प्रश्न पडलाय. 'चारित्र्य' हे नपुंसक लिंगी का असते?"
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment