ती नागपंचमीची पूजा करुन कॉलेजमध्ये पोहचली. ‘प्रगत काळातील मागास तरूणी’ म्हणून मैत्रिणींनी तिची अवहेलना केली.
तिने संस्कृतीचा वारसा जपण्यासाठीची ही खूप छोटी किंमत आहे, असे समजत मैत्रिणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
Post a Comment
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment