तिच्या इटुकल्या लाडोबाला चांदोमामा खूप आवडायचा. परंतू तो आमावस्येकडे जाणारा चंद्र पाहून हिरमुसून जात असे.
तरीही तिने त्याला कधी समजावून सांगितले नाही.
भावना होती ‘त्याची आयुष्यातील सगळ्या चढ-उतारासाठीची तयारी असावी’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment