त्याने ज्या वयांत प्रेम कविता लिहायची त्या वयांत भारतमातेची आरती रचली.
आई त्याचवेळी समजून गेली, चिरंजीवांनी मोठ्या आईची पूजा आरंभिली आहे.
एव्हाना तिला कळून चुकले होते ‘आपणच मुलाला लहानपणी क्रांतीकारांच्या गोष्टी सांगायचो’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment