Wednesday, 21 August 2024

अलक ४२४

 त्याला सरकारने हाती घेतलेल्या ‘महिला सुरक्षा अभियाना’वर एक गीत लिहून मागितले. नुकत्याच झालेल्या आत्याचाराची पार्श्वभूमी होतीच.

तो विषण्णमनाने ‘रक्षाबंधन’ या पलिकडे काही लिहू शकला नाही.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...