Saturday, 31 August 2024

अलक ४३५



त्याने ‘राष्ट्रीय क्रिडा दिवसाच्या शुभेच्छा’ असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते.

ते पाहून त्याचा मुलगा खूप रडला.

त्याने मुलाला खेळात करिअर करायची परवानगी दिली नव्हती.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...