Sunday, 25 August 2024

अलक ४२८



त्याने चाळीशी ओलांडल्यानंतर दाढी-मिश्या वाढवलेल्या पाहून मित्रांनी खूप मजा घेतली.

त्याला वाटले होते, आता वय दिसले पाहिजे. झाले उलटेच, मित्रांमुळे तारुण्य अधिक अनुभवायला आले.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...