‘अखंड भारत’ की ‘भारत अखंड’ या दोन संकल्पनेत काही राजकीय मंडळी अडकली होती.
तेंव्हा एका साहित्यिकाने या राजकीय मंडळींना एक पुस्तक भेट दिले.
नाव होते ‘विस्मृत इतिहासाचे परिणाम’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment