त्याने दहावीचे महत्त्वाचे वर्ष असे म्हणून तबला वर्ग बंद केला.
त्याला दहावीत तर चांगले गुण मिळाले परंतु बंद पडलेले तबलावादन परत कधीही सुरु झाले नाही.
तो आता मोठं झाल्यावर कामाच्या धकाधकीत ‘आनंद’ शोधतो आहे.
Post a Comment
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment