मुलगा खूप आनंदाने वयोवृद्ध आईला नवीन बांधलेले घर दाखवायला घेऊन गेला.
आईचे डोळे भरून आले.
ती म्हणाली, “आता इथून पुढचे पावसाळे सुखाचे असतील. कारण तू बांधलेले घर गळत नाही”.
Post a Comment
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment