Sunday, 25 August 2024

अलक ४२९


ते निवृत्ती नंतर पत्नीला अधिक वेळ देऊ लागले. तिने मात्र एकट्यानेच संसाराचे रहाटगडागे चालवण्याचा निर्णय घेतला.

तिच्या या वयातील बंडाला कारण होते,

पतीने तिची काळजी करण्याच्या दिवसांत  स्वतःला कामाला वाहुन घेतलेले.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...