तो : आपल्याला एकच मुल हवं आहे.
ती : नाही. दोन होऊ देऊ.
तो : एकालाच सर्व काही देऊ.
ती : नी त्या एकाला कुणाचीतरी सोबत नको?
एव्हाना तो दुसरं मुल झाल्यानंतर हस्तांतरित झालेले ‘वडिलपण’ अनुभवत आहे.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment