Friday, 2 August 2024

अलक ४१३



एके काळी ‘दिल्लीला जाणे म्हणजे भारतात जाणे’, असे ईशान्य भारतीय म्हणायचे.

एका ‘मूळभारतीय शिक्षण न्यास’ नावाच्या  संस्थेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्य  सुरु केले.

काही दशकांनंतर मोठे सामाजिक परिवर्तन पाहायला मिळत आहे.

तेंव्हा त्या संस्थेने श्रेय मात्र ईशान्य भारतीय नागरिकांना दिले.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...