Friday, 9 August 2024

अलक ४१७



तिने अनेक वर्षानंतर नागपंचमीचे निमित्तसाधून कंबरकसून मनसोक्त झोका खेळला. हिंदोळे मात्र मनाला बसले.

परंतू ती थांबली नाही.

एव्हाना तिच्या आधुनिक युगातील मुलींना आता आई कमी आणि मैत्रीण अधिक दिसत होती.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...